उद्धव ज. शेळके ( ८ आक्टोंबर १९३०; मृत्यू: ३ एप्रील १९९२) हे मराठी भाषेतील कादंबरीकार आहेत. त्यांची धग ही कादंबरी विशेष गाजली होती.
उद्धव ज. शेळके हे अमरावती जिल्ह्यातील आहेत. त्यांनी लिहिलेली 'धग' ही कादंबरी ग्रामीण पार्श्वभूमीवरील असून इ.स. १९९० च्या दशकात या कादंबरीचे नागपूर आकाशवाणी केंद्राच्या प्रसारणातून क्रमशः वाचन केले गेले.
वारांगनांच्या जीवनावरील "डाळिंबाचे दाणे' ही त्यांची कादंबरीही प्रसिद्ध आहे. या कादंबरीत वैदर्भीय बोली भाषा आली आहे.
उद्धव शेळके
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?