रघुनाथ वामन दिघे

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

रघुनाथ वामन दिघे (जन्म : कल्याण, २४ एप्रिल किंवा २५ मार्च १८९६; - ४ जुलै १९८०) हे मराठी भाषेतील लेखक, कादंबरीकार होते. ग्रामीण जीवनाच्या पार्श्वभूमीवरील लिहिलेल्या कादंबऱ्यांसाठी ते परिचित आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांत वर्णिलेले कोकणातील जीवन, शेतकरी व आदिवासींची दुःखे, त्यांच्या व्यथा-वेदना वेशीवर टांगणारे होते. र.वा. दिघे. हे कोकणातल्या खंडाळा घाटाच्या पायथ्याचे-खोपोलीचे शेतकरी. शॆतकऱ्यांमध्ये व आदिवासींमध्ये प्रत्यक्ष वावरून त्यांच्या जगण्यातली वास्तवता पहिल्यांदा र.वा. दिघे यांनी

मराठी कादंबऱ्यांतून मांडली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →