उदयन काळे (इ.स. १९६० - ३० डिसेंबर, इ.स. २०१२:पुणे, महाराष्ट्र) हे मराठी रंगभूमीवरचे एक गायक अभिनेते होते. त्यांनी काही काळ छोटा गंधर्व आणि नंतर जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →उदयन काळे
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.