उदय प्रताप सिंह

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

उदय प्रताप सिंह हे एक भारतीय राजकारणी, माजी राज्यसभा व लोकसभा सदस्य आहेत. ते जनता दलातर्फे १९८९ व १९९१ लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशच्या मैनपुरी मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →