उदगीर किल्ला

या विषयावर तज्ञ बना.

उदगीरचा किल्ला हा भुईकोट किल्ला आहे. किल्ल्यात उदागिरबाबाची समाधी आहे. त्यावरूनच गावाला उदगीर हे नाव पडले, असे म्हणले जाते.



उदागीर बाबा आणि उदगीरचा किल्ला ह्यामुळे हे शहर प्रसिद्ध झाले. उदगीर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.

बालाघाटच्या डोंगरांगांच्या कुशीमध्ये उदगीर हे गाव वसलेले आहे. उदगीर हे कर्नाटकाच्या सीमालगत असल्यामुळे येथे कानडीभाषक लोक बहुसंख्येने आढळुन येतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →