उत्तमराव बळीराम राठोड-पाटील (जन्म २७ जुलै १९२८) हे भारतीय राजकारणी आहे. सर्वोत्तम संसदपटू म्हणून त्यांना गौरविण्यात आले.
त्यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे (महाराष्ट्र) १९८०, १९८४ आणि १९८९ मध्ये प्रतिनिधित्व केले.
समाजसुधारक विचारवंत व इतिहास संशोधक बळीराम पाटील यांचे ते ज्येष्ठ चिरंजीव होत.
उत्तमराव राठोड
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.