नरेश उत्तम पटेल

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

नरेश उत्तम पटेल

नरेश उत्तम पटेल (जन्म १० जानेवारी १९५६) हे समाजवादी पक्षाचे नेते आहेत आणि उत्तर प्रदेश विधान परिषदेचे माजी सदस्य आहेत. ते १९८९ मध्ये जनता दलाचे उमेदवार म्हणून पहिल्यांदा आमदार झाले आणि ते समाजवादी पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. ते समाजवादी पक्षाचे उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्ष आहेत, पक्षाच्या राज्य समुहामधील संघटनेमध्ये मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ते कानपूर विद्यापीठातून पदव्युत्तर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →