उचकी का लागते जाणून घेऊया याचे कारणे. १) जेवण घाईघाईत होणे.२)तिखट खाणे, त्याची गरळ तोंडत येणे.३) पाणी जोरात पिणे.४) करपट ढेकर येणे...
उपाय
१) दीर्घ श्वास घेऊन थोडावेळ रोखून ठेवावा, जेणेकरून फुफ्फुसात हवा भरली जाईल व तत्काळ उचकी बंद होईल.
२)साखर (खडी साखर असेल तर उत्तम)चावून चावून खावी, नंतर बसून पाणी प्यावे .
३) मीठ साखर घालून पाणी प्यावे.
४)तरीही जात नसेल तर कामात व्यस्त राहण्याचा प्रयत्न करणे.
योगेश देसाई...
उचकी
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?