उकडणे किंवा वाफवणे (इंग्लिश: Steaming, स्टीमिंग ;) ही वाफेच्या माध्यमातून अन्न शिजवण्याची एक पाकप्रक्रिया आहे. उकडणे ही आरोग्यास हितकारक पाकप्रक्रिया असल्याचे मानले जाते. जगभरातील विविध मानवी समूहांमध्ये व संस्कृतींमध्ये ही प्रक्रिया पाकसंस्कॄतीचा महत्त्वाचा भाग असून या प्रक्रियेने बहुतेक सर्व अन्नपदार्थ शिजवता येतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →उकडणे
यामागील विज्ञान आणि इतिहास.