एक्कडू श्रीनिवासन लक्ष्मीनरसिंहन ( १९४६) हे भारत देशाच्या आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्याचे २ जून २०१४ ते ७ सप्टेंबर २०१९ पर्यंतचे प्रथम राज्यपाल होते. ह्या पूर्वी ते छत्तीसगढ राज्याचे राज्यपाल होते. राजकारणामध्ये शिरण्यापूर्वी ते एक आय.पी.एस. अधिकारी होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ई.एस.एल. नरसिंहन
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.