ई-साहित्य प्रकाशन ही मराठी भाषेमधील साहित्य प्रकाशणारी प्रकाशनसंस्था आहे. आंतरजालीय समूहांतून झालेल्या भेटी आणि सामायिक असलेली मराठी कवितेविषयीची आवड, यांतून ही संस्था उदयाला आली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ई-साहित्य प्रकाशन
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.