ई-जीवनसत्त्व

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

ई-जीवनसत्त्व हे शरिराला लगणारे महत्त्वाचे जीवनसत्त्व असून मेदात विरघळणारे आहे; म्हणजे पाण्यात विरघळत नाही. हे रक्तात लाल रक्त कोशिका व पेशिभित्तिका बनवण्यासाठी उपयोगी असते. हे विटामिन शरीरातील अनेक भागांना सामान्य बनविण्यात मदत करते. जसे की मांसपेशी, स्नायू व इतर पेशींचे कार्य. विटामिन ई फॅटी आम्लाचे संतुलन ठेवण्यात ही महत्त्वपूर्ण आहे. नवजात शिशु मध्ये विटामिनच्या कमतरतेमुळे रक्ताची कमी होते त्यामुळे त्यांच्यात पंडुरोग होतो.

विटामिन ई, सेलच्या अस्तित्त्व टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक आहे. त्यांच्या बाहरी कवच किंवा सेल मेमब्रेनला टिकून ठेवतो. विटामिन ई, शरीरच्या फैटी एसिडला ही संतुिलत ठेवतो.

वेळेच्या आदि जन्मलेल्या किंवा प्रीमेच्योर नवजात शिशु (Premature infants) मध्ये विटामिन ईच्या कमतरतेमुळे रक्ताची कमी होते. या मुळे त्यांच्यात रक्ताल्पता होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुलांमध्ये,वयस्क लोकांमध्ये विटामिन ईच्या अभावाने मेंदूच्या किंवा डोक्यातील नसांचे किंवा न्युरोलोजीकल (neurological) समस्या येऊ शकते. अत्यधिक विटामिन ई घेतल्या ने रक्तातील सेलवर प्रभाव पडू शकतो ज्या मुळे रक्त वाहने किंवा बीमारी होण्याची शक्यता असते. याला टोकोफेरोल असेही नाव आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →