ईस्टर द्वीप (रापा नुई) हे ओशनिया खंडाच्या पॉलिनेशिया भागातील चिले देशाच्या अधिपत्याखालील एक बेट आहे. ईस्टर द्वीप दक्षिण प्रशांत महासागरात चिलेच्या ३,५१० किमी पश्चिमेला व पिटकेर्न द्वीपसमूहाच्या २,०७५ किमी पूर्वेला वसले आहे.
येथे असलेल्या माउई ह्या अतिविशाल पुतळ्यांमुळे ईस्टर द्वीप हे एक जागतिक वारसा स्थान आहे.
ईस्टर द्वीप
या विषयावर तज्ञ बना.