इव्हान अलेक्सेयेविच बुनिन (रशियन: Ива́н Алексе́евич Бу́нин) (ऑक्टोबर २२, इ.स. १८७० - नोव्हेंबर ८, इ.स. १९५३) हा रशियन लघुकथालेखक, कवी होता. इ.स. १९३३ साली साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळालेला बुनिन, नोबेल पारितोषिकविजेता पहिला रशियन साहित्यिक ठरला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इव्हान बुनिन
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?