क्लॉड कोहेन-तनूद्जी

थोडक्यात पण महत्त्वाचे.

क्लॉड कोहेन-तनूद्जी

क्लॉड कोहेन-तनूद्जी (१ एप्रिल, इ.स. १९३३ - ) हे नोबेल पारितोषिकविजेता फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आहेत. त्यांना स्टीवन चू आणि विल्यम डॅनियेल फिलिप्सबरोबर १९९७ चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक दिले गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →