इव्हा ब्रॉन

थोडक्यात पण महत्त्वाचे.

इव्हा ब्रॉन

इव्हा ॲना पॉला ब्रॉन (६ फेब्रुवारी, १९१२:म्युन्शेन, नाझी जर्मनी – ३० एप्रिल, १९४५:, नाझी जर्मनी) ही जर्मनीचा हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलर याची दीर्घकाळाची सोबती आणि मृत्यूपूर्वी अवघ्या ४० तासांसाठीची पत्नी होती. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटच्या टप्प्यात, सोव्हिएत सैन्य बर्लिनमध्ये शिरत असताना, तिने आणि हिटलरने एकत्र आत्महत्या केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →