इलियास अहमद

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

इलियास अहमद (जन्म १० एप्रिल १९९०) हा एक क्रिकेट खेळाडू आहे जो कुवैत राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून खेळतो. त्याने ४ जुलै २०१९ रोजी कतारविरुद्ध ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) पदार्पण केले. जुलै २०१९ मध्ये, त्याला २०१८-१९ आयसीसी टी-२० विश्वचषक आशिया पात्रता स्पर्धेच्या प्रादेशिक अंतिम फेरीसाठी कुवेतच्या संघात स्थान देण्यात आले. तो २२ जुलै २०१९ रोजी मलेशिया विरुद्ध प्रादेशिक अंतिम फेरीच्या कुवेतच्या सुरुवातीच्या सामन्यात खेळला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →