अदनान इद्रीस

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

अदनान इद्रीस (जन्म १९ ऑगस्ट १९९०) हा एक क्रिकेट खेळाडू आहे जो कुवैत राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून खेळतो. त्याने ४ जुलै २०१९ रोजी कतारविरुद्ध ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) पदार्पण केले. जुलै २०१९ मध्ये, त्याला २०१८-१९ आयसीसी टी-२० विश्वचषक आशिया पात्रता स्पर्धेच्या प्रादेशिक अंतिम फेरीसाठी कुवेतच्या संघात स्थान देण्यात आले. तो २२ जुलै २०१९ रोजी मलेशिया विरुद्ध प्रादेशिक अंतिम फेरीच्या कुवेतच्या सुरुवातीच्या सामन्यात खेळला. ऑक्टोबर २०२१ मध्ये, २०२१ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक आशिया पात्रता स्पर्धेतील गट अ सामन्यांसाठी कुवेतच्या संघात त्याची निवड करण्यात आली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →