इरा सरकार

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

इरा सरकार - (मृत्यू - २५ जुलै २०१५, वय ७८) श्रीअरविंद आश्रमाशी संबंधित लहान मुलांसाठीच्या वसतिगृहाच्या प्रमुख म्हणून ओळखल्या जातात. सुमारे ४० वर्षे त्या ही जबाबदारी सांभाळत होत्या. या नृत्यांगना, नृत्यदिग्दर्शक, गायिका होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →