इमराना बलात्कार प्रकरण हे ६ जून २००५ रोजी भारतातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील चरथावल गावात (दिल्लीपासून ७० किमी अंतरावर) एका २८ वर्षीय भारतीय महिलेवर तिच्या सासरच्यांनी केलेल्या लैंगिक अत्याचाराचे प्रकरण आहे. गावातील वयस्क मंडळींनी मागणी केली की तिने तिचे घर आणि पतीला सोडावे कारण तिच्या सासऱ्याकडून तिच्यावर बलात्कार झाला होता आणि यासाठी फतवाही काढण्यात आला होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इमराना बलात्कार प्रकरण
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.