इब्राहिम अश्क

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

इब्राहिम अश्क

इब्राहिम खान गौरी (२० जुलै १९५१ - १६ जानेवारी २०२२) हे भारतीय हिंदी आणि उर्दू कवी, पत्रकार, अभिनेता आणि चित्रपट गीतकार होते. त्यांनी अश्क या टोपण नावाने लेखन केले. हृतिक रोशनचा पहिला चित्रपट, कहो ना... प्यार है मधील त्याच्या "ना तुम जानो ना हम" गीतांसाठी तो लोकप्रिय आहे व त्यांना फिल्मफेर सर्वोत्तम गीतकार पुरस्कार नामांकन मिळाले होते.

१६ जानेवारी २०२२ रोजी वयाच्या ७० व्या वर्षी कोविड-१९ मुळे मुंबईत अश्क यांचे निधन झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →