इन्स्टाग्राम

यामागील विज्ञान आणि इतिहास.

इन्स्टाग्राम

इन्स्टाग्राम हे ऑनलाईन आपण त्याने आपल्या मोबाईल मार्फत फोटो शेअर करण्याचे एक ॲप आहे. मेटा प्लॅटफॉर्म्स कंपनी ( पूर्वीची फेसबुक ) या ॲपची मालक आहे. केविन शिस्ट्रोम आणि मॅक क्रीगर यांनी ऑक्टोबर २०१० साली याची निर्मिती केली होती. एप्रिल २०१२ मध्ये या ॲपच्या वापरकर्त्यांची संख्या १० कोटी होती आणि डिसेंबेर २०१४ ती संख्या ३० कोटी झाली. हे ॲप अँड्रॉइड, आयफोन, आयपॅड, नोकिया या ऑपरेटिंग सिस्टिमवर चालते. याला एप्रिल २०१२ फेसबुक कंपनीने १ अब्ज अमेरिकन डॉलरला विकत घेतले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →