मेटा प्लॅटफॉर्म्स

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

मेटा प्लॅटफॉर्म्स

मेटा प्लॅटफॉर्म्स ही अमेरिकन कंपनी आहे. पूर्वी फेसबूक, इंक नाव असलेल्या या कंपनीचे मुख्यालय कॅलिफोर्नियाच्या मेनलो पार्क शहरात आहे. ही कंपनी फेसबूक, इन्स्टाग्रॅम, व्हॉट्सअॅप, इ. अनेक सोशल मीडिया संकेतस्थळे आणि अॅप चालवते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →