इनुक्टिटुट भाषा

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

इनुक्टिटुट ही कॅनडा देशाच्या उत्तर भागातील एक स्थानिक भाषा आहे. एस्किमो जमातीचे लोक ही भाषा प्रामुख्याने वापरतात. या भाषेतील पहिले आणि फक्त एकच पुस्तक मार्कुसि पत्सांग यांनी लिहिले व ते हार्पून ऑफ द हंटर या नावाने इंग्रजीमध्ये भाषांतरित केले. त्याचे पुढे फ्रेंच भाषेत भाषांतर झाले व २०१६ साली याचा मराठी अनुवाद शिकाऱ्याचा भाला या नावाने प्रसिद्ध झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →