इति त्यागी या एक भारतीय कल्पक (डिझायनर) आणि सामाजिक उद्योजिका आहेत. २०१५ मध्ये, त्यांनी क्राफ्ट व्हिलेजची स्थापना केली ज्याचा उद्देश हस्तकला बनवणाऱ्या कारागिरांना थेट खरेदीदार आणि ग्राहकांशी जोडणे आहे. त्यागी यांना स्त्री सक्षमीकरणाच्या या कार्याबद्दल २०१८ चा नारी शक्ती पुरस्कार मिळाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इति त्यागी
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.