इडर नदी

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

इडर नदी जर्मनीच्या मध्य भागातील नदी आहे. जर्मनीच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन राज्यात उगम पावून ही नदी हेसेन राज्यात फुल्डा नदीला मिळते.

या नदीचा उगम इडरकॉफ डोंगरावर होतो. या प्रदेशातील इतर नद्यांप्रमाणे ऱ्हाइन नदीला न मिळता ही नदी ईशान्येस सुमारे १७७ किमी वाहते व शेवटी उत्तर समुद्राला मिळते.

या नदीवर इडरसी धरण आहे. खडक आणि कॉंक्रीटने बनविलेले हे धरण १९१४मध्ये बांधले गेले होते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान ब्रिटिश वायुसेनेने याच्यावर हल्ला करून हे फोडले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →