इटली राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने पाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी ऑगस्ट २०२२ मध्ये ऑस्ट्रियाचा दौरा केला. इटलीने सर्व सामन्यात विजय मिळवत महिला ट्वेंटी२० मालिका ५-० ने जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इटली महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रिया दौरा, २०२२
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.