इजिप्ती अरबी विकिपीडिया विकिपीडियाची इजिप्ती अरबी भाषेतील आवृत्ती आहे. ही आवृत्ती नोव्हेंबर २००८ मध्ये सुरू केली गेली होती. ऑक्टोबर २०१३ पर्यंतचे १०,००० पेक्षा जास्त लेख होती. अरबी भाषेच्या पोटभाषेत लिहिलेले हे पहिले विकिपीडिया आवृत्ती आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इजिप्ती अरबी विकिपीडिया
यामागील विज्ञान आणि इतिहास.