इंद्रावती नदी

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

इंद्रावती नदी

इंद्रावती नदी ही मध्य भारतातून वाहणारी एक नदी आहे. सोमनूर (गडचिरोली) येथे इंद्रावती नदी गोदावरीस मिळते. ही नदी ओडिशाच्या कालाहांडी जिल्ह्यात उगम पावते व छत्तीसगढच्या भोपालपटनम शहरातून वाहत महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात येते व पुढे गोदावरी नदीस मिळते. ती महाराष्ट्र व छत्तीसगडच्या सीमेवरून वाहणारी नदी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →