दिना नदी ही भारतातील महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी जवळून वाहणारी नदी आहे. ती अहेरी तालुक्यातील वडलापेठ जवळ प्राणहिता नदीला मिळते. या नदीवर दिना धरण आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये, पुरामुळे दिना धरणाच्या जलाशयाच्य आसपास असलेल्या अनेक गावांचा संपर्क तुटला होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दिना नदी
थोडक्यात पण महत्त्वाचे.