इंद्रायणी सावकार

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

इंद्रायणी प्रभाकर सावकार (जून २६, इ.स. १९३४) या मराठी लेखिका आहेत.

त्यांच्या वडिलांचे नाव त्रिंबक साठे आणि आईचे मनोरमा साठे ua/. त्यांचे आजोबा रामचंद्र ऊर्फ भाऊसाहेब साठे हे वकील होते आणि आईचे वडील धर्मानंद कोसंबी ऊर्फ बापू हे संस्कृतचे प्रकांड पंडित आणि बौद्ध तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक होते. या दोघांमुळेच इंद्रायणींना संस्कृतची गोडी लागली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →