इंद्रायणी नदी भारतातील महाराष्ट्र राज्यातील नदी आहे. ही नदी पुणे जिल्ह्यात लोणावळ्याच्या कुरवंडे नावाच्या उंच डोंगरावर नागफणीजवळ उगम पावते. पुढे टाटा धरणामुळे नदी लुप्त होते आणि धरणापासून परत सुरू होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इंद्रायणी नदी
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.