इंदूर जंक्शन रेल्वे स्थानक

थोडक्यात पण महत्त्वाचे.

इंदूर जंक्शन रेल्वे स्थानक

इंदूर जंक्शन हे मध्य प्रदेशच्या इंदूर शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. इंदूर संस्थानाच्या होळकरांनी हे स्थानक १९व्या शतकात बांधले व इंदूर-खंडवा रेल्वे चालू केली.

सध्या इंदूर मध्य प्रदेशातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →