इंडिया टुडे हे लिव्हिंग मीडिया इंडिया लिमिटेडने प्रकाशित केलेले भारतीय इंग्रजी भाषेतील साप्ताहिक आहे. जवळपास ८ दशलक्ष वाचकसंख्या असलेले हे भारतातील सर्वाधिक प्रसारित होणारे साप्ताहिक आहे. इस २०१४ मध्ये, इंडिया टुडे ने DailyO नावाची एक नवीन ऑनलाइन मत-केंद्रित साइट लाँच केली होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इंडिया टुडे (नियतकालिक)
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.