नेहा किरपाल ह्या एक भारतीय सामाजिक उद्योजिका आहेत. कला आणि मानसिक आरोग्य क्षेत्रातील त्यांचे योगदान हे त्यांची ओळख आहे. त्यांनी २००८ मध्ये इंडिया आर्ट फेरची स्थापना केली, याच बरोबर त्या अमाहा नामक मानसिक आरोग्य संस्थेच्या सह-संस्थापिका देखील आहेत. भारत सरकार तर्फे त्यांना महिलांसाठीचा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान, नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नेहा किरपाल
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.