इंटरस्टेट २५

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

आय-२५ तथा इंटरस्टेट २५ हा अमेरिकेतील महामार्ग आहे. देशाच्या साधारण मध्य-पश्चिम भागात उत्तर-दक्षिण धावणारा हा रस्ता वायोमिंग राज्यातील बफेलो गावाला न्यू मेक्सिको राज्यातील लास क्रुसेस शहराला जोडतो.

हा महामार्ग १,०६२.७७ मैल (१,७१०.३६ किमी) लांबीचा असून तो वायोमिंग, कॉलोराडो आणि न्यू मेक्सिको राज्यांतून जातो. हा पॅन-अमेरिकन महामार्गाचा एक भाग आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →