इंटरनेटद्वारे प्रसार होणाऱ्या निरर्थक, विनोदी किंवा सांस्कृतिक अशा संकल्पनेला इंटरनेट मीम म्हणतात. हा शब्द मिम्स या संकल्पनेवर आधारलेला आहे. मिम्स ही संकल्पना मात्र या शब्दापर्यंत सीमित नसून बरीच व्यापक आहे. सर्वसाधारणतः एखाद्या मिमेत व्यक्ती, कंपनी, उत्पादन इत्यादींचा त्यांची लोकप्रियता वाढविण्यासाठी प्रचार केला जातो. उदाहरणासाठी “व्हॅनिटी साईट्स” ही मीम जगातील पहिला मिमांपैकी एक आहे. इंटरनेट मिमचे स्वरूप हे छायाचित्र, लहान चलचित्र(व्हिडिओ) किंवा त्यांचे संच ( कोलाज) असे असू शकते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इंटरनेट मीम
या विषयावर तज्ञ बना.