इंग्लंडचा चौथा हेन्री

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

इंग्लंडचा चौथा हेन्री

हेन्री चौथा (एप्रिल ३, इ.स. १३६६:लिंकनशायर, इंग्लंड - मार्च २०, इ.स. १४१३) हा इंग्लंड आणि आयर्लंडचा राजा होता. हा स्वतःला फ्रांसचा राजाही म्हणवत असे.

हेन्रीचा जन्म लिंकनशायरमधील बॉलिंगब्रोक कॅसल येथे झाला. यामुळे त्याला हेन्री बॉलिंगब्रोक हेही नाव होते. हेन्री जॉन ऑफ गाँट आणि ब्लांच ऑफ लँकेस्टरचा मुलगा होता. जॉन ऑफ गाँट एडवर्ड तिसऱ्याचा तिसरा मुलगा होता तर ब्लांच लँकेस्टरशायरमधील धनाढ्य व्यक्तीची मुलगी होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →