इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने ऑगस्ट १९९० दरम्यान दोन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी आयर्लंडचा दौरा केला. इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा हा पहिला आयर्लंड दौरा होता. यजमान आयर्लंडचे नेतृत्व एलिझाबेथ ओवेन्सने केले तर इंग्लंडची कर्णधार कॅरेन स्मिथीस होती. महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका इंग्लंड महिलांनी २-० ने जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, १९९०
यामागील विज्ञान आणि इतिहास.