इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९७२-७३

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९७२-७३

इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९७२-फेब्रुवारी १९७३ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. कसोटी मालिका भारताने २-१ अशी जिंकली. इंग्लंडचे नेतृत्व टोनी लुईस ह्याने केले. कसोटी मालिका अँथनी डि मेल्लो चषक या नावाने खेळवली गेली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →