इंफाळची लढाई ही मार्च १९४१ ते जुलै १९४१ दरम्यान भारताच्या मणिपूर राज्यातील इंफाळ शहराच्या आसपास लढली गेलेली लढाई होती. दुसऱ्या महायुद्धाच्या ऐन मध्यात घडलेल्या या लढाईत ब्रिटिश व भारतीय सेनेने जपान व जपानकडून लढणाऱ्या आझाद हिंद फौजेचा सडकून पराभव केला. कोहिमाची लढाई व या लढाईनंतर जपान्यांनी भारतावर चाल करून येण्याची योजना आखडती घेतली व परत ब्रम्हदेश व सिंगापूरकडे माघार घेतली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इंंफाळची लढाई
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!