आसाम गण परिषद हा मुख्यत्वे आसाम राज्यात सक्रिय असलेलाप्रादेशिक राजकीय पक्ष आहे. सरकारबरोबरील वाटाघाटीतून १९८५ आसाम करार झाला आणि त्याच वर्षी या पक्षाची स्थापना करण्यात आली. हा पक्ष गेली अनेक वर्षे आसाममध्ये सत्ताधारी पक्ष आहे.
या पक्षाचे पुढील प्रमाणे कार्य आहे.
निर्वासितांचे प्रश्न सोडविणे.
आसामचे सांस्कृतिक, भाषिक व सामाजिक वेगळेपण जपणे.
आर्थिक विकासासाठी प्रयत्नशील असणे.
आसाम गण परिषद
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.