आसनसोल हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ पश्चिम बंगाल राज्यातील आसनसोल परिसरात स्थित असून येथील सर्व सात विधानसभा मतदारसंघ पश्चिम बर्धमान जिल्ह्यामध्ये आहेत.
आसनसोल मतदारसंघावर प्रदीर्घ काळाकरिता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ह्या डाव्या पक्षाचे वर्चस्व राहिले आहे. माकपचे अनेक उमेदवार येथून सलग ८ वेळा निवडून आले होते.
आसनसोल लोकसभा मतदारसंघ
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?