कांथी (पूर्वीचे नाव: काँठाई लोकसभा मतदारसंघ) हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ पश्चिम बंगाल राज्यातील कांथी शहर व परिसरात स्थित असून ह्यामधील सर्व सात विधानसभा मतदारसंघ पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यामध्ये आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कांथी लोकसभा मतदारसंघ
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.