प्रा. आशालता लक्ष्मण कांबळे ह्या एक मराठी कवयित्री, लेखिका, समीक्षिका, वक्त्या व फुले-आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या आहेत. आमची आई हे त्यांचे आत्मचरित्र आहे. त्या प्राध्यापिका आहेत. इ.स. १९७८पासून शिक्षण त्या क्षेत्रात आहेत, तर इ.स. १९८० पासून सामाजिक क्षेत्रात काम करीत आहेत. ॲडव्होकेट लक्ष्मण कांबळे हे आशाताईंचे पती होय.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आशालता कांबळे
या विषयातील रहस्ये उलगडा.