आशा देवी आर्यनायकम (१९०१–१९७२) या एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ज्ञ आणि गांधीवादी होत्या. महात्मा गांधींच्या सेवाग्राम आणि विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीशी त्यांचा जवळचा संबंध होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आशा देवी आर्यनायकम्
थोडक्यात पण महत्त्वाचे.