आवाज प्रतिष्ठान ही एक सामाजिक संस्था आहे. ध्वनी प्रदूषणाविरुद्ध न्यायालयात लढा देऊन ध्वनी प्रदूषणावर निर्बंध असणारा कायदा महाराष्ट्रात होण्यामागे 'आवाज फाऊंडेशनने' केलेले खास प्रयत्न आहेत. आवाज फाऊंडेशनची स्थापना सुमायरा अब्दुलाली यांनी २१ फेब्रुवारी २००६ रोजी केली. ही एक धर्मादायी ट्रस्ट व खाजगी संस्था आहे. तिने भारतात ध्वनी प्रदूषण कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी पहिल्यांदा केली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आवाज प्रतिष्ठान
या विषयावर तज्ञ बना.