लान्स नाईक आल्बर्ट एक्का, परमवीर (२७ डिसेंबर, १९४२ - ३ डिसेंबर, १९७१) हे भारतीय सैनिक होते. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात गंगासागरच्या लढाईत ते शहीद झाले. शत्रूचा सामना करताना दाखविलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी बहुमान प्रदान करण्यात आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आल्बर्ट एक्का
या विषयावर तज्ञ बना.