आलोक राजवाडे (७ फेब्रुवारी, इ.स. १९८९) हे एक मराठी नाट्य-चित्र अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत. हे निपुण धर्माधिकारी यांनी स्थापन केलेल्या नाटक कंपनी नावाच्य नाट्यसंस्थेच्या नाटकांत भूमिका करतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आलोक राजवाडे
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.