आर.व्ही. जानकीरामन

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

आर.व्ही. जानकीरामन

आर.व्ही. जानकीरमन (८ जानेवारी १९४१ – १० जून २०१९)- हे १९९६ ते २००१ पर्यंत पाँडिचेरी केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री होते.

नेलिथोप विधानसभा मतदारसंघातून त्यांनी १९८५, १९९०, १९९१, १९९६ आणि २००१ अशा सलग पाच वेळा निवडणूक जिंकली. २००६ मध्ये अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघमचे उमेदवार ओम शक्ती सेकर यांच्याकडून त्यांच्या तब्येतीच्या आजारांमुळे (पार्किन्सन्स) त्यांचा पराभव झाला.

त्यांनी २६ मे १९९६ ते १८ मार्च २००० पर्यंत पाँडिचेरीच्या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री म्हणून काम केले आणि द्रविड मुन्नेत्र कळघम आणि तमिळ मानिल काँग्रेसच्या युती सरकारचे नेतृत्व केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →